धुळे अपघात

कीर्तनाच्या कार्यक्रमाहून घराकडे परतत असताना भरधाव वाहनाची धडक, पाच जण जागीच ठार

Dhule Shindkheda Accident: संभाजीनगरनंतर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Sep 15, 2024, 09:30 AM IST

धुळ्यात ट्रॅक्टर पलटून अपघात, दोन ठार

शिरपूर तालुक्यातल्या चांदपुरी गावाजवळ ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. 

Jan 8, 2018, 12:45 PM IST