लग्नानंतर सासरी न जाता नववधू थेट पोहोचली परीक्षा हॉलमध्ये
हल्ली मुली शिक्षणाच्या बाबतीत जागरुक होताना दिसतायत. याचं ताज उदाहरण राजस्थान मधील सीकर जिल्ह्यातील लोसल बिजारणियों येथे पाहायला मिळालं. चक्क लग्न झाल्यानंतर नववधू सासरी न जाता थेट परिक्षा देण्यासाठी परीक्षा हॉलवर गेली.
May 1, 2016, 11:59 AM ISTनववधुची लग्नमंडपातच प्रसुती
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
Feb 23, 2014, 10:41 AM IST