नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त
नाशिक जिल्हा रुग्णालायातल्या मुलांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागातला गोंधळ समोर आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयासह विभागातल्या वैद्यकीय अधिका-यांची निम्म्याहून अधिक पदं रिक्त आहेत.
Sep 10, 2017, 09:21 PM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या अळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 09:53 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयच रुग्णशय्येवर!
अत्यावश्यक ओषधे आणि तांत्रिक सुविधा नसल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होते आहे. गेल्या आठवड्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याने त्याचा संताप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निघाला आहे.त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयच सध्या रुग्णशय्येवर असल्याची चर्चा रंगली आहे.
Oct 15, 2012, 07:08 PM IST