टीसीएसने तीन महिन्यांत दिला २२० कोटींचा निवडणूक निधी
टीसीएसकडून देण्यात आलेली ही रक्कम आतापर्यंतची कॉर्पोरेट कंपनीकडून देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम
Apr 14, 2019, 12:14 PM ISTपरमार आत्महत्या : सर्वपक्षीय नेत्यांना लाखोंचा निवडणूक निधी दिल्याची डायरीत नोंद
सूरज परमार आत्महत्या प्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होतेय. २०१४ मध्ये परमार यांच्यावर आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत सर्वपक्षीय नेत्यांना निवडणूक निधी म्हणून १९ कोटी रुपये दिल्याची नोंद आहे.
Dec 4, 2015, 10:25 PM IST