'सर्विस चार्ज द्यायचा नसेल तर हॉटेलमध्ये जेवू नका'
नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट आता ग्राहकांकडून जबरदस्तीनं सर्व्हिस चार्ज घेऊ शकत नाही. ग्राहक मंत्रालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
Jan 3, 2017, 11:58 AM IST