नेता बनणार अभिनेत्री

भाजपची नेता बनणार अभिनेत्री

भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या प्रवक्त्या सोनाली सिंह फोगाट आता अभिनेत्री बनल्या आहे. लवकरच त्या 'अम्मा' या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. याशोमध्ये त्या हैदर (नवाब शाह) च्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Jun 19, 2016, 11:12 PM IST