नो एंन्ट्री सिक्वल

सलमानच्या सुपरहिट सिनेमाचा लवकरच सिक्वल

सुल्ताननंतर आता अभिनेता सलमान खान लवकरच ‘नो एंट्री’च्या सीक्वलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. निर्माता बोनी कपूर लवकरच सलमानसोबत ‘नो एंट्री’च्या सीक्वलबाबत चर्चा करणार आहे. सिनेमाचे शूटिंग हे सलमानशी बोलणे झाल्यावरच सुरू होईल असं बोनी कपूरनं सांगितलं आहे.

May 22, 2016, 08:46 PM IST