पीकू

'पीकू'चे काही क्षण...

'पीकू'चे काही क्षण... 

Apr 22, 2015, 09:41 AM IST

'पीकू'चं पहीलं 'द जर्नी सॉंग' लॉंच

अमिताभ बच्चन, दिपिका पदुकोण आणि इरफान स्टारर 'पीकू' सिेनेमाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला होता. आता या सिनेमाचं पहीलं 'द जर्नी सॉंग' लॉंच झालं आहे.

Apr 2, 2015, 03:17 PM IST

'पीकू'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांसाठी

बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Mar 27, 2015, 05:47 PM IST

बहूचर्चित 'पीकू'चा टीझर प्रदर्शित

बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर मात्र २५ मार्चला  प्रदर्शित होणार आहे.

Mar 23, 2015, 04:10 PM IST