पुष्कर श्रोत्री

हा सिनेमा प्रत्येकासाठी जो आपल्या शाळेवर प्रेम करतो

आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे.

Sep 3, 2017, 02:47 PM IST

‘उबुंटू’ सिनेमाचा टिझर लाँच

अभिनेते आता दिग्दर्शनाचा प्रयत्न करत आहेत. तर दिग्दर्शक अभिनयाचा हे आपण  प्रसाद ओकच्या ''कच्चा लिंबू" मध्ये पाहिलंच. आता या पाठोपाठ प्रसादचा अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील दिग्दर्शनाकडे वळला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर रिलिज झालं आहे. 

Aug 15, 2017, 08:08 PM IST

जीव जडला त्याला 'भाऊ' म्हणू नये

भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे, पण मी भाऊला कधीच भाऊ म्हणत नाही.

Oct 28, 2016, 08:46 PM IST

पुष्कर श्रोत्री यंदा कॉमेंट्री नाही, उतरणार क्रिकेटच्या मैदानात

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री नेहमी मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये कॉमेंट्रीची धुरा सांभाळत असला तरी यंदा तो क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. 

Apr 18, 2016, 08:38 PM IST

चंदेरी दुनियेत एक नजर

बदाम राणी गुलाम चोर या फिल्ममध्ये मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री या चौकडीने केलेय फुल टू धमाल...सतीश राजवाडेच्या या नव्या सिनेमात पेन्सिल झालेल्या मुक्ता बर्वेला कोण जिंकतं या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय. तर काय आहे हाऊसफुलमध्ये आणि आखणी काही बरचं. चंदेरी दुनियेतील ही सफर.

Jun 14, 2012, 02:35 PM IST