अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात, 'या' राज्यात बंदीची धमकी, नेमकं कारण काय?
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता चित्रपटाबाबत गदारोळ सुरु झालाय. चित्रपटावर या राज्यात बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM ISTना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.
Nov 17, 2024, 09:07 PM IST
Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा फ्लॉवर नाही तर वाईल्डफायर; 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Nov 17, 2024, 06:22 PM ISTइथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
Nov 12, 2024, 01:41 PM IST