पोनिटेलमुळे केसांंचे नुकसान टाळण्यासाठी खास टीप्स
दीपिका पादुकोनचा पोनिटेल पाहून अनेकींनी आपल्या स्टाईलिंगमध्ये त्याचा वापर केला. सहज सोपी आणि एलिगंट स्वरूपाची ही हेअरस्टाईल वेस्टर्न कपड्यांपासून फॉर्मल कपड्यांपर्यंत सहज कशावरही शोभून दिसतात. त्यामुळे तुम्ही पोनिटेल बांधाणार असाल तर या काही चूका कटाक्षाने टाळा.
Jan 3, 2018, 11:50 AM IST