पोलादपूर

Raigad Poladpur Women Died Of Coronavirus PT1M36S

रायगड | पोलादपूरच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

रायगड | पोलादपूरच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Apr 19, 2020, 03:10 PM IST

महाड, पोलादपुरात संततधार, पुराचा शहराला मोठा धोका

महाड पोलादपूर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.  

Aug 1, 2019, 08:05 PM IST

आंबेनळी घाटात दोन्‍ही बाजूची वाहतूक बंद

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Jul 29, 2018, 10:50 AM IST

आंबेनळी घाट अपघात : आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या आंबेनळी घाटातल्या या दुर्घटनेमुळे दापोली कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची ही पिकनिक मृत्यूची पिकनिक ठरली 

Jul 29, 2018, 08:33 AM IST

आंबेनळी घाट अपघात : एकास जिवदान, ३० जणांचे मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश

 राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Jul 29, 2018, 08:12 AM IST

आंबेनळी घाट अपघात : यामुळे दोघांचा जीव वाचला!

पोलादपूर ते आंबेनळी दरम्यान बस दरीत कोसळली. अपघात होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला. दोघे जण या अपघातातून बचावलेत. 

Jul 28, 2018, 10:03 PM IST
PT2M25S

रायगड | घागरकोंडमधील झुलता पूल पर्यटकांचं आकर्षण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 08:04 PM IST

पोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, तीन जणांचा मृत्यू

साखरपुड्याची माणसे घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2018, 10:48 PM IST

महाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा

महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 

Aug 6, 2016, 07:48 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत

महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.

Aug 6, 2016, 06:24 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत

महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.

Aug 6, 2016, 06:04 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

Aug 6, 2016, 05:03 PM IST

महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले

पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले. 

Aug 6, 2016, 04:43 PM IST