पौगंडावस्थेतील मुलांना कसे हाताळावे

सद्गुरु सांगतात मुलांनी नाही तर पालकांनी शिकाव्यात 'या' गोष्टी, नकळत होतील पॅरेंटिंगचे धडे

Sadhguru Parenting Tips : मुलांचे संगोपन कोणत्याही एका पालकत्वाच्या शैलीने होऊ शकत नाही, म्हणूनच सद्गुरूंनी पालकांना मुलांच्या संगोपनासाठी काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

Nov 24, 2023, 05:43 PM IST