महिलांच्या प्रतिकाराला घाबरून दरोडेखोरांचा पळ
नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांनीच दरोडेखोरांचा सामना करुन त्यांना हुसकावून लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Mar 29, 2017, 09:05 AM ISTविनयभंगाला प्रतिकार; मुलीला दिलं पेटवून!
एकतर्फी प्रेमातून मुलीला जाळण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घडलीय. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला पेटवून देण्याचा क्रूरपणा एका नराधमानं केलाय.
Aug 7, 2013, 09:06 AM IST