प्रवास करताना मळमळ आणि उल्टी होत असल्यास सोपा उपाय
Oct 31, 2018, 02:41 PM ISTप्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय
अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.
Apr 23, 2017, 01:46 PM IST