फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष

...तर पोटच्या पोरालाही ठार मारेन - रॉड्रिगो ड्युटर्ट

अंमली पदार्थांचे सेवन आणि नशाखोरीला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे समर्थन करताना फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी आपल्या अपत्यांनाही आश्चर्य आणि भीती वाटेल असे विधान केले आहे.

Sep 21, 2017, 07:07 PM IST