बंगालचा उपसागर

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे. 

Dec 23, 2023, 08:13 AM IST

Cyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर

Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 4, 2023, 07:40 AM IST

सावधान! अवकाळी नव्हे आता चक्रीवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका

Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे. 

 

Nov 14, 2023, 08:21 AM IST

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...

 

Nov 7, 2023, 07:11 AM IST

Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?

Cyclone Mocha :  महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

May 15, 2023, 01:56 PM IST

Weather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ

राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Oct 24, 2022, 07:55 AM IST

अरबी समुद्र, बंगालच्या उपसागारात मान्सून दाखल

केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. त्याचाचाही फायदा मान्सूनला होणार आहे.

May 28, 2018, 12:31 PM IST

6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं

उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.

May 21, 2014, 11:57 PM IST