बाबा महाराज सातारकर यांचे निधन

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे कराच, बाबामहाराज सातारकरांच्या महत्त्वाच्या 5 गोष्टी

Baba Maharaj Satarkar Death : बाबामहाराज सातारकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. (Baba Maharaj Satarkar Died at 89 Age)बाबामहाराज सातारकर यांनी कायमच आपल्या किर्तनातून प्रबोधनाचे काम केले आहे? जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या 5 गोष्टींचा अवलंब करावा? हे बाबामहाराज यांनी आपल्या किर्तनातून सांगितलं आहे. 

Oct 26, 2023, 11:48 AM IST