बाहुबली थाळी

या रेस्टॉरंटमध्ये मिळणार बाहुबली थाळी

हल्ली अनेक इव्हेंट्सना फिल्मी टच दिलेला पाहायला मिळतोय. मात्र जेवणातही जर असाच एखादा फिल्मी टच पाहायला मिळाला तर...कशी वाटतेय कल्पना... ही कल्पना एका रेस्टॉरंटमध्ये सत्यात उतरलीये.

Apr 19, 2017, 05:26 PM IST