बुद्धीमान

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.

Mar 19, 2015, 09:19 PM IST

मुर्ख बनून राहिल्यास मुलांना मुली आवडतात

 एका नव्या संशोधनानुसार किशोरवयीन मुलींना असे वाटते  की त्यांना आपली समजदारी कमी करू दाखविल्यास किशोरवयीन मुलांना त्यांच्यापासून भीती कमी वाटते. 

Aug 9, 2014, 01:19 PM IST

...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!

गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...

Mar 2, 2014, 07:53 AM IST

मुलांना बुद्धीमान बनवतात पाळीव प्राणी

आपल्या मुलांना बुद्धीमान बनवायचं असेल तर आता त्यांना त्यांच्या वाढदिवसाला किंवा असंच एखादं कारण शोधून एखादा पाळीव प्राणी भेट म्हणून द्या... कारण, एका संशोधनात हे सिद्ध झालंय की पाळीव प्राण्यांसोबत राहून मुलं अधिक बुद्धीमान बनतात.

Jul 18, 2012, 12:40 PM IST