बुध राशि परिवर्तन 0

Budh Gochar : बुध ग्रह स्वराशीत करणार प्रवेश; 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!

Budh Gochar In Kanya: येत्या 1 ऑक्टोबर रोजी व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Sep 6, 2023, 06:34 AM IST