ब्रुस ली

ब्रुस लींच्या जीवनावर आधारित चीनी चित्रपटाची पटकथा शेखर कपूर लिहणार

शेखर कपूर हे नाव बॉलिवूडमध्ये फारच प्रसिद्ध आहे. पण लवकरच शेखर कपूर बॉलिवूडमधून थेट चीनी सिनेमांकडे आपला मोर्चा वळवणार आहेत. 

Dec 3, 2017, 07:22 PM IST

Video - राम गोपाल वर्मा यांच्या 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

राम गोपाल वर्मा याच्या आगामी 'ब्रुस ली' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा सिनेमा अॅक्शनवर आधारित दिसून येत आहे. यामध्ये खासकरून मार्शल आर्ट्सवर जास्त भर देण्यात आलाय. तरुण मुलगी कसे घेत मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण आणि ती अनेक तरुणांना कसा धडा शिकवते, याची झलक पाहायला या ट्रेलरमधून दिसत आहे.

Oct 1, 2015, 03:28 PM IST