भगवान सहाय

भगवान सहाय यांच्यावर कारवाई, सरकारने काढून घेतला पदभार

कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्याप्रकरणात राज्य सरकारने या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर कारवाई केली आहे. सहाय्य यांच्याकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना दुसरीकडे कुठेही नियुक्ती दिली जाणार नाही. 

Aug 19, 2016, 06:24 PM IST

कृषी विभाग अतिरिक्त मुख्य सचिवांना सक्तीच्या सुटीवर पाठवणार

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांना सक्तीच्या सुटीवर पाठवल जाण्याची शक्यता आहे. सहाय यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे.

Aug 19, 2016, 04:18 PM IST