भांडुपमध्ये दरड कोसळली

भांडुपमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली; ढिगाऱ्याखालून पाच जणांना बाहेर काढण्यात यश

अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Jul 1, 2019, 11:32 PM IST