भारतरत्न सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरच्या घराचे Inside Photo, देवघरात बॅट आणि बॉलचीही होते पूजा

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देवा सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही तो चर्चेत असतो. कधी तो क्रिकेटशी संबंधित तर कधी खासगी आयुष्यामुळे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय आणि याला कारण ठरलंय त्याच्या मुंबईतील अलिशान घराचे फोटो.

Dec 1, 2023, 09:45 PM IST

भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. 

Jul 15, 2023, 12:43 PM IST

तालिबानचा इशारा, सचिन तेंडुलकरचे कौतुक पुरे, नाहीतर...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्त झाला. सचिनने २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्याने जगात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच कौतुकाची भर पडत आहे. सचिनचे कौतुक करण्यात पाकिस्तान मीडिया मागे नाही. मात्र, हे कौतुक तालिबानला खुपले आहे. आता सचिनचे कौतुक नको. तो भारतीय आहे. नाहीतर तुम्हाला टार्गेट करू, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.

Nov 28, 2013, 07:41 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x