Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Satara Earthquake : थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक पर्यटकांचे पाय साताऱ्याकडे वळत आहेत. अशा या सात्याऱ्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 29, 2024, 07:20 AM IST
न्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.
Nov 14, 2016, 01:56 PM ISTइक्वेडोरमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २८ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2016, 11:33 AM ISTइक्वेडोरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, २८ जण ठार
इक्वेडोरमध्ये रविवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या.
Apr 17, 2016, 08:20 AM ISTहिंदी महासागरात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
दक्षिण हिंदी महासागरात शनिवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Dec 5, 2015, 11:52 AM IST