मनपा रुग्णालय

मनपा रुग्णालयात कर्मचारी खेळतायंत संगीतखुर्ची

पिंपळे गुरव परिसरातल्या महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी चक्क संगीत खुर्ची खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं महापालिका रुग्णालयात रुग्णांकडे खरंच लक्ष दिलं जात का? असा सवाल उपस्थित झालाय.

Sep 27, 2016, 12:49 PM IST