मराठी सिनेमा बबन

'बबन'ने केली 3 दिवसात सव्वा तीन कोटींंची कमाई

  'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता 'बबन' हा चित्रपट आले आहेत. 

Mar 27, 2018, 10:08 PM IST