महाजॉब्स योजना

'जाहिरातीमध्ये कोणाचेही फोटो लावा, पण...', फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला

महाजॉब्स योजनेच्या जाहिरातवर काँग्रेस नेत्यांचा फोटो न छापल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे.

Jul 17, 2020, 05:41 PM IST

महाजॉब्स योजना महाविकासआघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसची नाराजी

सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे.

Jul 16, 2020, 11:37 AM IST