महिलेनं आरोपीला चपलेनं बडवलं

महिलेनं आरोपीला चपलेनं बडवलं

कोल्हापूरमध्ये हत्येप्रकरणातल्या आरोपीला कोर्टाच्या बाहेर एका महिलेनं चांगलच थोबडले. महिलेला धमकावल्यानं चपलेनं या आरोपीला बडवलंय. त्यामुळे बघ्यांचे मनोरंजन झाले.

May 11, 2012, 02:53 PM IST