मानवाधिकार आयोग

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !

मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला. 

Sep 20, 2019, 08:14 AM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

मानवाधिकार कार्यकर्ते ही कारवाई म्हणजे सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत आहेत

Aug 29, 2018, 02:54 PM IST

दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणावर मानवाधिकार आयोगाने मागितलं उत्तर

मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने सिमीच्या दहशतवाद्यांच्या एनकाउंटरवर शिवराज सरकार आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे. मानवाधिकार आयोगाने १५ दिवसात या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे.

Nov 1, 2016, 09:32 AM IST

मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Nov 14, 2015, 06:12 PM IST

ट्विट केल्याबद्दल २ वर्षं तुरुंगवास!

अरब देशांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्सविरोधात चालू असलेल्या मोहिमेचा बळी कुवैत मधला एक मानवाधिकार कार्यकर्ता ठरला. लोकशाही नसलेल्या देशात सोशल मीडिया साइट ट्विटरवर त्याने केलेलं ट्विट त्याला थेट तुरुंगातच घेऊन गेलं.

Apr 1, 2013, 05:14 PM IST