पावसाळ्यात गैरसोय टाळाण्यासाठी रेल्वेचा कामांंचा धडाका सुरू
मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरूवात केली आहे.
May 20, 2018, 06:55 PM IST