मुंढवा

Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!

Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.

Jul 17, 2024, 07:10 PM IST

Pune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी

Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.

Feb 11, 2024, 07:03 PM IST

Pune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!

Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

Jan 14, 2023, 12:53 AM IST

पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, सोने व्यापाऱ्याला लुटले

सराफा व्यापाऱ्यावर चार ते पाच जणांनी मिळून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 

Sep 26, 2018, 08:08 PM IST

दहा लाखासाठी चिमुरड्याचं अपहरण, पण...

पुण्यातील मुंढवा येथे पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट मोठ्या बहिणीच्या आणि आजुबाजुला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

Jan 7, 2014, 04:22 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x