मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग

एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, ५ ठार

कार्लामधून एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातात पाच जण ठार झालेत.

Nov 23, 2015, 09:41 AM IST