उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त
उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 13, 2016, 12:08 PM ISTदिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त
एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.
Dec 11, 2016, 12:40 PM ISTउस्मानाबादेत 91 लाख 50 हजार ची रक्कम जप्त
जिल्ह्यातील उमरगा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करत ९१ लाख ५० हजार ची रक्कम जप्त केली आहे . उमरगा येथील चौरस्ता भागात वाहनाची तपासणी करीत असताना, संशय आल्याने पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी १ हजार रूपयांच्या नोटा मधून ९० लाख रूपयांच्या तर ५०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात दीड लाख अशी रक्कम जप्त केली आहे.
Nov 16, 2016, 06:24 PM IST