रताळे

अगडबंब रळाते.. इंदापुरी नगरी...

आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अजब गजब ऱताळे इंदापूरातून.. इंदापूर तालुक्यातील सराडेवाडी येथे तात्यासाहेब हंबिरे या शेतक-यानं आपल्या शेतात तब्बल नऊ किलो वजनी रताळ्याचं उत्पन्न घेतलंय... 

Nov 22, 2015, 11:58 AM IST

अबब...नऊ किलो वजनाचं रताळ

अबब...नऊ किलो वजनाचं रताळ

Nov 22, 2015, 10:08 AM IST

स्मार्ट वुमन : रताळ्याची भाजी

रताळ्याची भाजी 

Sep 2, 2015, 02:52 PM IST

व्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.

Jan 20, 2015, 10:54 AM IST