VIDEO: हार्दिक पांड्याच्या तो रनआऊट, ज्यामुळे साऊथ आफ्रिकेने सीरिज गमावली
साऊथ आफ्रिकेला आपल्या ग्राऊंडवर सहा वन डे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने मात दिली आहे.
Feb 15, 2018, 04:52 PM ISTVIDEO: हा आहे क्रिकेटमधील हास्यास्पद रनआऊट
क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक किस्से घडतात. कधी मैदानात वाद होतो तर कधी शिवीगाळ होते. कुणी कॅच आऊट होतं तर कुणी रन आऊट होतं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला हसून-हसून तुमच्या पोटात दुखेल.
Oct 26, 2017, 10:54 PM IST