राष्ट्रपतीपद

'एनडीए'कडून रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

Jun 23, 2017, 12:58 PM IST

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अटळ झाली आहे. यूपीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Jun 22, 2017, 06:00 PM IST

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत शिवसेनेची भूमिका आज निश्चित होणार

भाजपनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेची भूमिका आज निश्चित होण्याची शक्यता आहे. आज शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या भाजपनं दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे.

Jun 20, 2017, 11:16 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांच्या नावाला वाढता पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे.

Jun 20, 2017, 11:00 AM IST

भाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर काँग्रेसचा २२ तारखेला निर्णय

 राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे. 

Jun 19, 2017, 04:24 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक: विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक

विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक

Jun 14, 2017, 10:46 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांच्या नावाची विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा

शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बीएसपी अध्यक्ष मायावती यांच्यासह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाली.

May 27, 2017, 04:15 PM IST

शिवसेनेकडून पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी 'मोहन भागवत'

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.

May 8, 2017, 08:49 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी पवारांच्या नावाबद्दल असं बोलले अजित पवार...

शरद पवार हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. पवारांचे आणि सर्वच पक्षांचे सलोख्याचे संबध आहेत. आणि राष्ट्रपती पदासाठी निवडण्यात येणारी व्यक्ती ही सर्वसमावेशक असावी म्हणूनच पवारसाहेबांच्या नावाची चर्चा सुरु आहे अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांड़ली. 

Apr 27, 2017, 02:35 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना डाव्यांनी पसंती

राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डाव्यांनी पसंती दिल्याचं समजतं आहे. माकपचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी नुकतीच यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं समजतं आहे.

Apr 24, 2017, 02:22 PM IST

राष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही - मोहन भागवत

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भागवतांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

Mar 29, 2017, 02:44 PM IST