रिझर्व्ह बॅक किंवा नाबार्डच्या परवानगी शिवाय कर्ज नाही - हसन मुश्रीफ
शेतक-यांना तातडीचं दहा हजारांचं कर्ज देताना अटी शिथील करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा बँकांना केल्या आहेत.
Jun 16, 2017, 10:34 AM ISTहजाराच्या नोटेसाठी ३.१७ रुपयांचा खर्च
चलन छपाईसाठी किती खर्च येतो असा जर तुम्हाला प्रश्न पडत असले...तर हे नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या वर्षी वेगवेगळ्या मुल्यांच्या १६.५ बिलियन नोटा छापण्यासाठी तब्बल २३७६ कोटी रुपये खर्च केले. आणि हा खर्च वाढत जाणार आहे.
Jan 1, 2012, 06:31 PM IST