रितेश देशमुखचा मराठी चित्रपट माऊली

रितेशच्या 'माऊली'चे शुटिंग सुरू

रितेश देशमुख हा या चित्रपटातील प्रमुख चेहरा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी, या चित्रपटात आणखी कोणकोणते चेहरे झळकणार याबाबतची माहिती गुलदस्त्यातच आहे. 

May 3, 2018, 08:01 AM IST