रेडमी ८

भारतीय बाजारात 'शाओमी'चा Redmi 8 स्मार्टफोन लॉन्च

शाओमीने  (Xiaomi) भारतात नवा स्मार्टफोन रेडमी ८  (Redmi 8) लॉन्च केला आहे. हा नवा स्मार्टफोन Redmi 7 चा अपग्रेड आहे. या नव्या स्मार्टफोनची बॅटरी आणि कॅमेरा याची खास वैशिष्ट्ये आहेत. 

Oct 9, 2019, 03:34 PM IST