लव्ह अफेयर्स

या ५ सेलिब्रेटींसोबत होते प्रियंकाचे अफेयर

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा १८ जुलैला ३४ वर्षांची झालीये. प्रियांकाचा जन्म १९८२मध्ये आजच्याच दिवशी जमशेदपूरमध्ये झाला होता. नुकत्याच एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या लव्ह लाईफबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या.

Jul 18, 2016, 11:56 AM IST