वडा

भजीला इंग्रजीत काय म्हणतात? सोपा प्रश्न, पण उत्तर माहितीये का?

99 टक्के खवैय्यांनाही नाही ठाऊक... आता तुम्ही तरी सांगा 

Aug 30, 2024, 01:14 PM IST

रेल्वे स्टेशनवरील वडा, समोसा खात असाल तर? आधी हे वाचा आणि पाहा!

झोपडपट्टीत अत्यंत गलिच्छ जागेत वडा, समोसा तयार केले जातात आणि तिथून ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवर आणले जातात.  

May 10, 2019, 10:29 PM IST
Mumbai Kurla Vada Samosa And Other Foods Prepared In Unhygenic Way PT3M44S

कुर्ला | ग्राहकांना गलिच्छ ठिकाणी बनवलेला वडा, समोसा

कुर्ला | ग्राहकांना गलिच्छ ठिकाणी बनवलेला वडा, समोसा

May 10, 2019, 08:15 PM IST

वडापाव @ 50 : या वडापावची चव बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांनीही चाखलेय!

वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. 'आराम'चा वडापाव.

Apr 20, 2017, 03:38 PM IST

शिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे

शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.

Apr 8, 2014, 08:30 PM IST