[field_breaking_news_title_url]

डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरोधात त्याने मंगळवारी सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी लंचच्या आधी शतक ठोकलं आहे. असं करणारा तो जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे.

Jan 3, 2017, 09:42 AM IST
डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास

/marathi/news/sport-bar/david-warner-creates-history-with-centuary-in-first-session/345670 ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरोधात त्याने मंगळवारी सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी लंचच्या आधी शतक ठोकलं आहे. असं करणारा तो जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे. Jan 3, 2017, 09:42 AM IST डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच रचला इतिहास