विजयाचं सेलिब्रेशन

जिंकण्याआधीच विजयाचं सेलिब्रेशन, झाला पोपट

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या ी टी-20 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मोठं नाट्य पाहायला मिळालं.

Jan 27, 2017, 11:42 AM IST

विजयाचं सेलिब्रेशन करणारे हे २ क्रिकेटर तुम्हाला आठवता का ?

टी-20 सीरीजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने धुव्वा उडवला होता. क्लीनस्वीप देत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. सुरेश रैनाने या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. फायनलमध्ये टीममध्ये अनेक दिवसानंतर कमबॅक करणाऱ्या युवराजने शेवटच्या ओव्हरमध्ये त्याची जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर युवराज आणि रैनाने असा आनंदोस्तव साजरा केला होता. पाहा त्या मॅचची झलक.

Aug 23, 2016, 11:02 AM IST