वृक्ष लागवड

३३ कोटी वृक्ष लागवडीचं थोतांड, सयाजी शिंदेचे सरकारवर ताशेरे

वृक्ष लागवडीला वसा प्रत्येकानेच उचलला पाहिजे पण.... 

Aug 18, 2019, 08:40 AM IST
Sayaji shinde Speech On Tree Planting Gov Maharashtra PT4M52S

मुंबई : सरकारच्या वृक्ष लागवडीवर सयाजी शिंदेंचं प्रश्नचिन्ह

मुंबई : सरकारच्या वृक्ष लागवडीवर सयाजी शिंदेंचं प्रश्नचिन्ह

Aug 17, 2019, 10:40 PM IST

झी मीडियाचा दणका : पश्चिम महाराष्ट्रातील वन घोटाळ्याची चौकशी

बातमी झी मीडीयाच्या दणक्याची. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याची बातमी झी मीडीयानं पुराव्यानिशी दिली होती. या बातमीची दखल घेत चौकशीसाठी वरिष्ठ वन अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.

Dec 29, 2017, 10:50 AM IST

कोल्हापूर । सांगलीत वृक्ष लागवड भ्रष्टाचार, नातवाईकांना पैसे वाटप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 10:38 AM IST

वनविभागातील भ्रष्टाचाराचा कळस, नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या नावे चेक

वृक्ष लागवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची झी मीडीयानं पोलखोल केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येतेय. सातारा वनविभागातील वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबधी व्यक्ती यांच्या नावाने चेक काढून पैसे लाटल्याचे समोर आलेय.

Dec 27, 2017, 08:42 AM IST

पश्चिम महाराष्ट्रात वृक्ष लागवड घोटाळा, लाखोंच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागात झालेल्या भ्रष्टाचाराची. झी मीडीयानं चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये झालेला भ्रष्टाचार पुरव्यानिशी उघड, पण.. 

Dec 26, 2017, 01:11 PM IST

VIDEO: सातारा वन विभाग अधिकाऱ्यांची व्हायरल धूळफेक

सातारा वनविभागाने 'गिरे तो भी टांग उपर' या उक्तीप्रमाणे वृक्षलागवड घोटाळ्यात काहीच न झाल्याचा दावा केलाय. सर्व कामं रितसर झाल्याचा दावा करत वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालवलाय.

Dec 17, 2017, 07:38 PM IST

सातारा वन विभाग अधिकाऱ्यांची व्हायरल धूळफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 05:17 PM IST

भंडाऱ्यातल्या वृक्ष लागवडीचं सत्य

भंडाऱ्यातल्या वृक्ष लागवडीचं सत्य

Jul 6, 2017, 09:34 PM IST

वृक्ष लागवडीचं झी २४ तासकडून रिअॅलिटी चेक

वृक्ष लागवडीचं झी २४ तासकडून रिअॅलिटी चेक

Jul 5, 2017, 09:25 PM IST

राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला. राज्यात १  जुलै ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात येणार आहे. 

Jul 1, 2017, 05:11 PM IST