शार्कचा हल्ला

VIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...

खोल समुद्रात उतरुन समुद्रातील जीवांची रक्षा करण्याचं आणि संशोधनाचं काम खूपचं कठीण असतं. प्रत्येक समुद्री जीवशास्त्रज्ञ आपला जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात.

Jan 11, 2018, 02:08 PM IST

शार्कच्या हल्ल्याला मिकनं दिलं सडेतोड उत्तर, पाहा जबरदस्त व्हिडिओ

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सर्फिंग चॅम्पियन मिक फॅनिंगवर दक्षिण आफ्रिकेच्या जॅफरीस बे वर एक सर्फिंग इव्हेंट दरम्यान रविवारी शार्कनं हल्ला केला. मात्र मिकनं आपल्या बळानं आणि शौर्यानं शार्कचा मुकाबला केला आणि स्वत:चा जीव वाचवला. मिक फॅनिंगनं जे करून दाखवलं ते सामान्य माणसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. 

Jul 20, 2015, 04:39 PM IST