केंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक
केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे
Mar 11, 2016, 07:52 PM ISTएका त्रस्त पालकाचे विनोद तावडेंना पत्र, सोशल मीडियावर व्हायरल
शाळेत जाणाऱ्या पाल्याच्या पालकाचे काय दु:ख असते, हे एका पालकाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक भलेमोठे पत्र पाठवून व्यक्त केलेय. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
Oct 16, 2015, 09:37 AM IST