राज्यातील आणखी एका मंत्र्यांची कोरोनावर यशस्वी मात
योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे होण्यास मदत
Sep 28, 2020, 07:57 PM IST'४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'
अकरा वाजताच्या पेपरसाठी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं.
Dec 3, 2017, 07:30 PM ISTमुंबई | '४० मोकाटांना संधी द्यायची मागणी मान्य नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 06:07 PM ISTकधी होणार मेडिकलची सीईटी ?
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.
Apr 29, 2016, 07:08 PM ISTआम्ही आरोपांचे खंडन करतो : मुनगंटीवार, तावडे, पाटील
आम्ही राज्य सरकार म्हणून आम्ही आरोपांचे खंडन करत आहे, सरकारच्या विरोधात आरोपांची शृंखला सुरु केली गेली आहे. जाणीवपूर्वक राईचा पर्वत केला जात आहे, असे सांगत प्रसार माध्यमे पण अशा बातम्या लावत उगाचच दोन - तीन दिवस वाया घालवत आहेत, असे खापर मीडियावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडले.
Jun 30, 2015, 01:33 PM IST