शेतकऱ्याला शपथविधीसाठी आमंत्रण

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण

हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.

Nov 27, 2019, 04:10 PM IST